BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
व्हीडिओ, अभिजीत दिपकेंना आजीच्या निधनाची बातमी पोलिसांनी कधी सांगितली? आरोप - प्रत्यारोप, वेळ 4,54
10 ऑक्टोबरच्या दिवशी CJP ने आंदोलनाचा इशारा दिला होता. याच दिवशी अभिजीत दिपकेंच्या आजीचं निधन झालं. ही बातमी पोलिसांच्या ताब्यात असताना दिपकेंना कशी दिली गेली याबद्दल CJP ने पत्रकार परिषदेत आरोप केले.
'पोलीस अधिकाऱ्याने आंदोलकाचा गळा पकडला'; सीजेपी आंदोलनाबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी काय म्हटलं?
दिल्लीमध्ये शनिवारी झालेल्या आंदोलनाला आणि त्यादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईला जगभरातील प्रमुख वृत्तपत्रांनी स्थान दिले आहे. भारतातील मतदार यादीच्या विशेष सखोल सखोल पुनर्निरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादावरही या माध्यमांनी भाष्य केले आहे.
'मुंबई आणि महाराष्ट्रात आंदोलन होणारच, इथे हुकुमशाही खपवून घेणार नाही' – आदित्य ठाकरे
कॉक्रोच जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची सुटका अद्याप झालेली नसून याची दखल संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार विभागानंही घेतली आहे.
व्हीडिओ, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जंतरमंतरकडे जाणाऱ्या दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरात 'अशी' होती परिस्थिती, वेळ 3,38
कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर काय परिस्थिती होती? आंदोलकांचा सहभाग कसा होता? पोलिसांनी काय कारवाई केली? या भागातील रहदारी कशी होती? याचा आढावा घेतला बीबीसीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी.
'माझ्या रेल्वे कोचमध्ये पुरुष दारू पीत आहेत', असं फोनवरून घरी कळवणाऱ्या तरुणीचा दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला
हिमश्री यांचा मृत्यू कसा झाला? त्या रात्री रेल्वेत नेमकं काय घडलं? रेल्वे सुरक्षा यंत्रणेला माहिती मिळूनही हिमश्री यांचा शोध का लागू शकला नाही? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
'विकासाच्या राजकारणाला अध्यात्माची जोड'; 'देऊळ'मधील नाना पाटेकरांचं पात्र अविस्मरणीय कसं ठरतं?
नाना पाटेकर यांचं नुकतंच निधन झालं. नाना पाटेकरांनी मराठी चित्रपटसृष्टीत ज्या भूमिका साकारल्या आहेत त्यापैकी 'देऊळ' मध्ये नाना पाटेकरांनी साकारलेली भाऊसाहेब गलांडे ही एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे.
व्हीडिओ, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नेहा बोरा पुन्हा रस्त्यावर, जाणून घ्या काय घडलं, वेळ 1,03
एसआयआरच्या विरोधात सातत्याने आंदोलन करणाऱ्या आयसाच्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा रविवारी (11 ऑक्टोबर) आंदोलकांसह आर. के. आश्रम मार्गावर पोहोचल्या.
'दिल्लीवरच नव्हे, संपूर्ण देशावर परिणाम', आंदोलन रोखण्यासाठीच्या कठोर कारवाईवर विश्लेषकांचे मत
दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण अर्थात SIR ची प्रक्रिया सुरू ठेवण्याच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि इतर संघटनांनी शनिवारी (10 ऑक्टोबर) आंदोलन केलं.
नोकरीसाठी साडीसह अनवाणी पायांनी धावली, पतीच्या निधनानंतर संघर्ष करणाऱ्या कविताची गोष्ट
सुरुवातीला पाहिलं तर एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा वाटणारा हा व्हीडिओ आहे झारखंडमधील कविता महातो यांचा. रामगड जिल्ह्यातील सिदो-कान्हू मैदानावर त्या धावल्या.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'ते घरात घुसले, मला फरफटत नेलं आणि किडनॅप केलं'; ध्रुव राठीनं सांगितला घटनाक्रम, वेळ 1,42
यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठीला पोलिसांनी 10 ऑक्टोबर 2026 ला सकाळी गुरुग्राममधून ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता ध्रुव राठीने आपली भूमिका मांडली आहे. जाणून घ्या तो काय म्हणाला
व्हीडिओ, आंदोलकांचा संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून धरपकड, वेळ 1,10
आज (11 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता सीजेपी प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे पत्रकार परिषद घेतली. यानंतर काय घडलं याचा बीबीसीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी घेतलेला हा आढावा.
व्हीडिओ, पोलिसांकडून धरपकड; CPJ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतरमंतरच्या आसपास काय परिस्थिती?, वेळ 4,06
दिल्लीत 10 ऑक्टोबरला कॉक्रोच जनता पार्टी आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे?
व्हीडिओ, 'सर्वांना त्रास देऊ नये', रेल्वे रद्द झाल्यानं नवी दिल्ली स्थानकावर अडकलेले प्रवासी काय म्हणतात?, वेळ 3,47
दिल्लीत 10 ऑक्टोबरला कॉक्रोच जनता पार्टी आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. अशात प्रवाशांचे हाल होत असल्याचं चित्र आहे.
व्हीडिओ, 'MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा', छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं ठाम मत, वेळ 7,27
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं सत्याग्रह आंदोलन गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.



































































