You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंपांवर डिझेल तुटवड्याचा फटका शेतकरी, ऑटो आणि ट्रक चालकांना कसा बसतोय?
पंपांवर डिझेल तुटवड्याचा फटका शेतकरी, ऑटो आणि ट्रक चालकांना कसा बसतोय?
Published
महाराष्ट्रात काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याचं लोकांकडून बोललं जात आहे.
आता डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने अनेकांना त्याचा फटका बसत आहे. बीबीसीने याबद्दल लोकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पाहा हा व्हीडिओ.
व्हीडिओ - मुस्तान मिर्झा
एडिटिंग - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)