You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटर अकाऊंट बंद, इन्स्टाग्रामवर 13 मिलियन फॉलोअर्स
कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटर अकाऊंट बंद, इन्स्टाग्रामवर 13 मिलियन फॉलोअर्स
Published
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचं अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंट भारतात बंद करण्यात आलं आहे. कायदेशीर मागण्यांमुळे एक्सने ही कारवाई केल्याचं समोर आलं आहे.
एकीकडे एक्स अकाऊंट बंद झालं असलं, तरी इन्स्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या वेगाने वाढत असून ती 13 मिलियनच्या पुढे गेली आहे.
अनुराग कश्यप, दिया मिर्झा, कोंकणा सेन शर्मा आणि कुणाल कामरा यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्यांना इन्स्टाग्रामवर फॉलो केलं आहे.
कारवाई झाली तरी प्रश्न विचारण्याचं काम थांबवणार नसल्याचं कॉक्रोच जनता पार्टीने स्पष्ट केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)