You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ठाण्याच्या गावदेवी बाजाराला आग, अग्निशमन जवानासह दोघांचा मृत्यू
ठाण्याच्या गावदेवी बाजाराला आग, अग्निशमन जवानासह दोघांचा मृत्यू
Published
ठाण्याच्या गावदेवी भाजी बाजाराला लागलेल्या भीषण आग एका अग्निशमन जवानासह दोघांचा मृत्यू झाला आहे.
21 मेच्या पहाटे 3.45 वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाला फोन आला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आगीचे भयंकर लोळ पाहून परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला. मग अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसले. यादरम्यान एका अग्निशमन जवानासह एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)