साहिल वाकोडेप्रकरणी कँडल मार्च, स्टँड अप कॉमेडियन मासूम राजवानी पोलिसांच्या ताब्यात
साहिल वाकोडेप्रकरणी कँडल मार्च, स्टँड अप कॉमेडियन मासूम राजवानी पोलिसांच्या ताब्यात
Published
आयआयटी मुंबईतील दलित विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी शांततापूर्ण मोर्चा आयोजित केला होता. दादरच्या चैत्यभूमी परिसरात AIISCA या संघटनेने या कँडल मार्चचे आयोजन केले होते. त्यादरम्यान ही कारवाई करण्यात आली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






