इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचं अंत्यदर्शन, मुलांना अश्रू अनावर
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे
फेब्रुवारी महिन्यात अमेरिका - इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांत अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता.
आता तेहराणमध्ये 6 दिवसांचा सरकारी अंत्यविधी आयोजित करण्यात आला आहे.
अंत्यदर्शन घेताना त्यांच्या मुलांना अश्रू अनावर झाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


















