'कॉक्रोच जनता पार्टी' नेमकी काय आहे? हा पक्ष स्थापन करणाऱ्या मराठी तरुणाची विशेष मुलाखत

'कॉक्रोच जनता पार्टी' नेमकी काय आहे? हा पक्ष स्थापन करणाऱ्या मराठी तरुणाची विशेष मुलाखत
Published

इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स, वेबसाईटवर लाखोंच्या घरात सदस्य नोंदणी आणि देशभरात सोशल मीडियावर मोठी चर्चा.

ही कल्पना कशी जन्माला आली? अभिजीत दिपके कोण आहेत? हा फक्त सरन्यायाधीशांनी केलेल्या विधानावरचा राग आहे का की देशातील तरुणांच्या नाराजीचा मोठा आवाज आहे?

BBC मराठीशी बोलताना कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी या सगळ्यांवर सविस्तर चर्चा केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)