You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईच्या वांद्रे पूर्वमध्ये अतिक्रमण हटाव कारवाईत लाठीचार्ज, नेमकं काय सुरू आहे?
मुंबईच्या वांद्रे पूर्वमध्ये अतिक्रमण हटाव कारवाईत लाठीचार्ज, नेमकं काय सुरू आहे?
Published
मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर इथे रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे.
या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी दगडफेक झाली अशी माहिती मिळाली आहे आणि ती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला अशी माहिती मिळाली आहे. लाठीचार्ज झाल्याचे व्हीडिओत दिसत आहे.
बीबीसी मराठीनं ग्राऊंडवरच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
रिपोर्टिंग - अल्पेश करकरे
शूट - शार्दुल कदम
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)