आर्टेमिस 2 ची अंतराळवीर घरी परतली, लाडक्या श्वानाचा आनंद गगनात मावेना

व्हीडिओ कॅप्शन, आर्टेमिस 2 ची अंतराळवीर घरी परतली, लाडक्या श्वानाचा आनंद गगनात मावेना
आर्टेमिस 2 ची अंतराळवीर घरी परतली, लाडक्या श्वानाचा आनंद गगनात मावेना

नासाच्या अंतराळवीर आणि 'आर्टेमिस 2' मोहिमेच्या सदस्या क्रिस्टिना कोच यांनी चंद्राच्या ऐतिहासिक 10 दिवसांच्या प्रवासानंतर आपल्या पाळीव कुत्र्याशी झालेल्या भेटीचा एक हृदयस्पर्शी व्हीडिओ शेअर केला आहे.

त्यांचं घरी परतणं पाहून त्यांच्या कुत्र्याने दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)