Video : मनोज जरांगे भर उन्हात बसले उपोषणाला, सरकारच्या आश्वासनावर त्यांनी केलं 'हे' आवाहन
Video : मनोज जरांगे भर उन्हात बसले उपोषणाला, सरकारच्या आश्वासनावर त्यांनी केलं 'हे' आवाहन
Published
मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी याठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी भर ऊन्हात आंदोलन सुरू केलं आहे.
58 लाख जणांच्या कुणबी नोंदींना प्रमाणपत्र आणि वैद्यता द्यावी, आणि मराठ्यासाठी स्वतंत्र मंत्रायल स्थापन करावं अशा एकूण 10 मागण्यांसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी इथे आंदोलनला बसले आहेत.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी आंदोलनस्थळी भेट देत यातील काही मागण्या सरकार पूर्ण करेल असं आश्वासन दिलं आहे. सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनांवर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
तसंच मनोज जरांगेंच्या आंदोलनावर आता मुख्यंमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाहा व्हीडिओ.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन






