रघुवीर खेडकर : 'तमाशा संपला तर कलेचा उजवा हात गळून पडेल'

व्हीडिओ कॅप्शन, पद्मश्रीने सन्मानित तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांची विशेष मुलाखत
रघुवीर खेडकर : 'तमाशा संपला तर कलेचा उजवा हात गळून पडेल'
Published

तमाशासाठी आपलं आयुष्य वाहिलेल्या तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी नुकताच दिल्ली येथे पद्मश्री पुरस्कार स्वीकारला. या निमित्ताने तमाशा, तमाशाचा इतिहास, तमाशाची सदस्थिती आणि तमाशाचे भविष्य या विषयावर बीबीसीचे प्रतिनिधी यश वाडेकर यांनी घेतलेली ही खास मुलाखत.

  • मुलाखत - यश वाडेकर
  • एडिट - आरिबा अन्सारी

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)