कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कशामुळे निर्माण झालाय?

व्हीडिओ कॅप्शन, कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कशामुळे निर्माण झालाय?
कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कशामुळे निर्माण झालाय?
Published

राज्य सरकारनं 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' जाहीर केलीय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे.

ग्रामपंचायत कार्यालयं, सहकारी सोसायट्या आणि बँकांमध्ये कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लागल्या आहेत. मात्र, अनेक याद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष थकबाकीपेक्षा कमी रक्कम दिसत असल्याचं शेतकरी सांगतायत.

  • रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे, मुस्तान मिर्झा
  • कॅमेरा – किरण साकळे
  • एडिट – अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)