ही डॉल्फिन अनेक दिवस आपल्या मृत बाळाला घेऊन पोहत राहिली...

व्हीडिओ कॅप्शन, ही डॉल्फिन अनेक दिवस आपल्या मृत बाळाला घेऊन पोहत राहिली...
ही डॉल्फिन अनेक दिवस आपल्या मृत बाळाला घेऊन पोहत राहिली...
Published

डॉल्फिन आपल्या पिलांच्या मृत्यूनंतर अनेक दिवस शोक व्यक्त करतात. अशाच आपल्या पिलाच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करणाऱ्या एका आईची ही गोष्ट.

अनेक दिवस आपल्या मृत बाळाला घेऊन पोहत राहणाऱ्या या डॉल्फिनचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ही घटना नेमकी कुठली आहे? नक्की काय घडलं? पाहूयात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)