डासांच्या त्रासामुळे ‘या’ गावात माणसंच नाहीत, प्राणीही मच्छरदाणीतच राहतात
डासांच्या त्रासामुळे ‘या’ गावात माणसंच नाहीत, प्राणीही मच्छरदाणीतच राहतात
गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातलं वेजा गाव सध्या एका वेगळ्याच समस्येमुळे त्रस्त आहे.
या गावात डासांचा उपद्रव एवढा वाढला आहे की, लोकांना आणि प्राण्यांनाही मच्छरदाणीतच राहावं लागतंय. डासांमुळे या गावातल्या तरूणांची लग्नही होत नाहीयेत.
व्हीडिओ रिपोर्ट- बिपिन टंकारिया, दिती वाजपेयी
(बीबीसी मराठीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)