BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली 'ही' पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या पश्चिम परिमंडळ-2 चे पोलीस उप-आयुक्त (DCP) मोहित गर्द यांनी टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
व्हीडिओ, बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती, महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट?, वेळ 3,22
महाराष्ट्राच्या दक्षिण भागांतील काही जिल्ह्यांत पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने कुठे, कोणता पावसाचा अलर्ट दिला आहे? जाणून घेऊयात आजच्या वेदर रिपोर्टमध्ये.
मुलांमधील कॅन्सरची लक्षणं ओळखणं कठीण का असतं? 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नयेत
मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण दुर्मीळ असले तरी यूकेमध्ये 15 वर्षांखालील मुलांच्या आजारपणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये हे प्रमुख कारण आहे.
फ्रान्समध्ये 5 लाखाहून अधिक लोक रस्त्यावर, आंदोलनात काही गटांकडून जाळपोळ, लुटमार आणि तोडफोड, 1200 जणांना अटक
पॅरिसमध्ये शनिवारी संध्याकाळपर्यंत आंदोलक आणि दंगल नियंत्रण पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू होता. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला.
कॅमेरा, व्हीडिओ आणि सोशल मिडिया; इराकमध्ये लैंगिक छळाविरोधात महिलांचं नवं अस्त्र
इराकमध्ये लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांशी आम्ही बोललो. त्यांच्या म्हणण्यानुसार, समाज अनेकदा छळ झालेल्या महिलेलाच दोषी देतो.
सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षिका सिंथिया फरार यांच्या समाधीचा नगरमध्ये शोध, जाणून घ्या त्यांचं कार्य
मिस सिंथिया फरार हे नाव सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या चरित्रांत अनेकदा झळकते. ख्रिस्ती मिशनरी आणि विशेषतः सिंथिया फरार यांच्या मुलींच्या शिक्षणकार्यापासून प्रेरणा घेऊन आपण आपल्या शिक्षणकार्याची सुरुवात केली असे खुद्द जोतिबांनी लिहिले आहे.
कोलकाता : दुर्गापूजा मंडप चेंगराचेंगरीत 19 जणांचा मृत्यू; भाजपचे मंत्री म्हणतात, 'कभी-कभी हो जाता है'
कोलकात्याच्या चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी होऊन सुमारे 19 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत. दुसरीकडे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे शीतला माता मंदिराजवळ भरधाव ट्रकने भाविकांच्या गर्दीला चिरडले. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 29 जण जखमी झाले आहेत.
साहिल वाकोडे : प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये आरक्षित वर्गातील प्राध्यापकांचा अभाव जातीभेदाला खतपाणी घालतोय का?
18 सप्टेंबर 2026 रोजी साहिलने वसतिगृहातील त्याच्या खोलीत जीवन संपवले. त्याच दिवशी झालेल्या परीक्षेत कॉपी केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
मुलाला एकट्याने बाहेर जाऊ दिलं, आईवर बालछळाचा ठपका; अमेरिकेतील प्रकरण चर्चेमध्ये
अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यामध्ये एका आईने आपल्या 5 वर्षांच्या मुलाला ते राहत असलेल्या निवासी संकुलातील रस्त्यांवर एकट्याने फिरू दिलं. याप्रकरणी तिला बाल शोषणाच्या (छळ) आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, अभिनेता अजय देवगण यांच्या जुहूच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई, वेळ 1,19
कपोले को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील बंगल्यात सुरू असलेल्या कथित अनधिकृत अंतर्गत बांधकामाचा काही भाग मुंबई महापालिकेने हटवला आहे. महापालिकेने 10 सप्टेंबर 2026 रोजी यासंदर्भात नोटीस बजावली होती.
व्हीडिओ, ध्रुव राठी यांची विशेष मुलाखत : सीजेपी, पोलिसांची कारवाई ते नागरिकत्व, वेळ 16,05
युट्यूबर ध्रुव राठी सध्या भारतात आहे. बंगळुरूमधील एका कार्यक्रमात तो 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेत्यांसोबत उभा असलेला दिसला. मात्र, 10 ऑक्टोबरला ज्या दिवशी जंतर मंतरवर CJP चं आंदोलन होतं त्या दिवशी पोलिसांनी ध्रुवला गुरुग्राममधील त्याच्या घरातून ताब्यात घेतलं.
व्हीडिओ, दिल्लीत कलम 163, अनेक मेट्रो स्टेशन बंद; राहुल गांधींचा सुप्रीम कोर्टाकडे मोर्चा, वेळ 3,30
बाराखंबा जंक्शनवरून राहुल गांधी दुपारी सुप्रीम कोर्टाच्या दिशेने मोर्चा नेणार असल्याने जंतर मंतरकडे जाणाऱ्या मार्गांवर काय घडतंय? पाहूयात.
व्हीडिओ, अभिजीत दिपकेंना आजीच्या निधनाची बातमी पोलिसांनी कधी सांगितली? आरोप - प्रत्यारोप, वेळ 4,54
10 ऑक्टोबरच्या दिवशी CJP ने आंदोलनाचा इशारा दिला होता. याच दिवशी अभिजीत दिपकेंच्या आजीचं निधन झालं. ही बातमी पोलिसांच्या ताब्यात असताना दिपकेंना कशी दिली गेली याबद्दल CJP ने पत्रकार परिषदेत आरोप केले.
व्हीडिओ, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जंतरमंतरकडे जाणाऱ्या दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरात 'अशी' होती परिस्थिती, वेळ 3,38
कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर काय परिस्थिती होती? आंदोलकांचा सहभाग कसा होता? पोलिसांनी काय कारवाई केली? या भागातील रहदारी कशी होती? याचा आढावा घेतला बीबीसीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी.
व्हीडिओ, आंदोलकांचा संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून धरपकड, वेळ 1,10
आज (11 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता सीजेपी प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी दिल्लीतील प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे पत्रकार परिषद घेतली. यानंतर काय घडलं याचा बीबीसीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी घेतलेला हा आढावा.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रातून काय सांगितलं?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.


































































