BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत क्रांती गौडनं इतिहास रचला, 'लॉर्ड्स ऑनर्स बोर्ड'वर स्थान मिळवणारी पहिली महिला; जाणून घ्या प्रवास
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात 5 बळी घेत क्रांती गौड 'लॉर्ड्स ऑनर्स बोर्ड'वर स्थान मिळवणारी पहिली महिला ठरली आहे.
मोशी डेपो दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरूच; नातेवाईकांचे गंभीर आरोप
मोशी कचरा डेपोच्या दुर्घटनेच्या पाचव्या दिवशी म्हणजेच आज (11 जुलै) ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या 8 जणांपैकी 6 जणांना मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले, तर इतर 2 व्यक्तींचा शोध सुरू आहे.
व्हिएतनाममध्ये 32 भारतीय पर्यटक असलेली बोट उलटली, 15 जणांचा मृत्यू
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून अपघात घडला. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
'गायीचं हृदय, यकृत आणि मध...'; जगप्रसिद्ध फुटबॉलपटूच्या व्यक्तिमत्त्वाची 5 खास वैशिष्ट्ये
नॉर्वेची टीम 5 वेळा विश्वविजेता ठरलेल्या ब्राझीलचा पराभव करून विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली. या सामन्यात अर्लिंग हालंडने 2 गोल करत जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या 5 रंजक गोष्टी जाणून घ्या.
राजपाल यादवला 3 महिन्यांचा तुरुंगवास; '5 वेळा तुरुंगात जाईन, पण एक पैसाही देणार नाही' हे वक्तव्य चर्चेत
दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात चित्रपट अभिनेता राजपाल यादवला 3 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात राजपाल यादवची पत्नी राधा यादव या देखील सहआरोपी आहेत.
व्हीडिओ, 'त्याला खुर्ची सोडावीच लागेल'; क्रॉक्रोच जनता पार्टी आंदोलनातील मराठी आजी काय म्हणाल्या?, वेळ 5,25
मागील काही दिवसांपासुन दिल्लीत जंतरमंतरवर क्रॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे.
12 तासांचा उपवास केल्यानं आरोग्याला फायदा होतो की तोटा? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, वजन कमी करण्यासाठी 'टाइम-रिस्ट्रिक्टेड ईटिंग' या पद्धतीचा फारसा फायदा होत नसल्याचे दिसून आले आहे. पण त्यामुळे तुमचे आरोग्य सुधारू शकते का? जाणून घ्या
शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठे बदल, 'त्या' 2 अटी रद्द, फडणवीसांची घोषणा
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयीच्या अटीशर्थींमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (10 जुलै) विधानसभा सत्राच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी महत्वाची घोषणा केली.
'चूक मान्य करा नाहीतर परिणाम भोगा'; होर्मुझवरून ट्रम्प यांनी इराणला दिला थेट इशारा
जूनमध्ये अमेरिका आणि इराण यांनी युद्धविराम करारावर स्वाक्षरी केली होती. त्याअंतर्गत इराणने व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचंही मान्य केलं होतं.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'कर्ज काढून पेरणी केली, 20 हजार मातीत गेले', दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हतबल, वेळ 4,15
धाराशिव जिल्ह्यात पेरलं पण उगवलं नाही, जिथे उगवलं तिथे गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान.
व्हीडिओ, मिसिंग लिंक प्रकल्प का थांबवला होता? पाहा पृथ्वीराज चव्हाण यांची विशेष मुलाखत, वेळ 14,16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकवरील पडझड आणि बांधकामावरून आता राजकारण सुरू आहे.
व्हीडिओ, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळण्याच्या घटनेबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात?, वेळ 15,11
एवढी मोठी दुर्घटना कशामुळे घडली असावी, त्याची जबाबदारी कोणाची या प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला.
व्हीडिओ, समज-गैरसमज : आरक्षणासंबंधी तरुणांचे प्रश्न आणि शंकांवर डॉ. सुखदेव थोरात यांची उत्तरं, वेळ 57,15
भारतात आरक्षणाची गरज का आहे, ते कधी संपणार? शिक्षणातील आरक्षणाचे वास्तव. समज-गैरसमज या कार्यक्रमात आरक्षणाविषयी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांचा संवाद.
व्हीडिओ, भारत शोधायला निघालेल्या कोलंबसला अमेरिका अशी सापडली, गोष्ट US च्या जन्माची , वेळ 11,45
स्वातंत्र्याचा जाहीरनामा एकमताने स्वीकारल्यानंतर या वसाहतींनी राज्यघटना लिहीत राष्ट्राध्यक्षांकडे सर्व सूत्रं देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून 250 वर्षं ही व्यवस्था टिकून राहिली. वसाहतींची स्थापना आणि अमेरिकेच्या जन्माची ही गोष्ट.
व्हीडिओ, जमीन मोजणीच्या धोरणात बदल; मोजणीचे नवीन दर आणि कालावधी जाणून घ्या, वेळ 3,04
राज्य सरकारनं जमीन मोजणीच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. जमीन मोजणीसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील दर आणि मोजणीचा कालावधी नव्यानं निश्चित करण्यात आलाय.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.




































































