You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठवाडा हिरवागार करण्यासाठी धडपडणारा तरुण प्रशांत गिरे कसं काम करतो? - ग्राऊंड रिपोर्ट
मराठवाडा हिरवागार करण्यासाठी धडपडणारा तरुण प्रशांत गिरे कसं काम करतो? - ग्राऊंड रिपोर्ट
Published
छत्रपती संभाजीनगरमधील प्रशांत गिरे यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळा'च्या 25 एकर जागेवर 2019 पासून वृक्षारोपण सुरू केलंय.
इथं त्यांनी 18 ते 20 हजार झाडं लावलेली आहेत. प्रशांत 2010 पासून त्यांच्या जनसहयोग संस्थेच्या मार्फत वृक्ष लागवड आणि संवर्धनाचं काम करताहेत. मराठवाडा हिरवागार करण्याचं स्वप्न ते बाळगून आहेत.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
शूट – किरण साकळे
एडिट – अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)