पुण्यात कोर्टाच्या परिसरातच बंदूक आणि कोयत्यानं हल्ला; नेमकं काय घडलं?
पुण्यात कोर्टाच्या परिसरातच बंदूक आणि कोयत्यानं हल्ला; नेमकं काय घडलं?
Published
पुण्यात शिवाजीनगर न्यायालय परिसरात भरदिवसा मंदार किवळे या तरूणावर दोन बाईकवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी आधी पिस्तुलातून गोळीबार करायचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी थेट कोयत्याने वार केले.
विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी झालेल्या हत्येच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक तपासातील संशय आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



