अनोख्या मॅरेथॉनमध्ये रोबोने माणसाला हरवलं 'तो' क्षण

व्हीडिओ कॅप्शन, बीजिंग मॅरेथॉनमध्ये रोबोने माणसाला हरवलं तेव्हा...
अनोख्या मॅरेथॉनमध्ये रोबोने माणसाला हरवलं 'तो' क्षण

चीन रोबोटिक्सच्या क्षेत्रात किती पुढे गेलाय, हे दाखवण्यासाठी राजधानी बीजिंगमध्ये 19 एप्रिलला एक अनोखी मॅरेथॉन स्पर्धा पार पडली.

यात एका मार्गावर माणसं धावत होती, तर धडक होऊ नये म्हणून दुसऱ्या समांतर ट्रॅकवर रोबो होते. 21 किलोमीटरच्या या मॅरेथॉन शर्यतीत विजय झाला एका रोबोचा.

हो स्मार्टफोन कंपनी ऑनरच्या रोबोने ही शर्यत 50 मिनिट 26 सेकंदात पूर्ण केली आणि उपविजेत्या मानवी धावपटूला काही मिनिटांनी मागे टाकलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)