'माझा मोदींना एक सल्ला आहे...' राहुल गांधी काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, 'माझा मोदींना एक सल्ला आहे...' पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी
'माझा मोदींना एक सल्ला आहे...' राहुल गांधी काय म्हणाले?
Published

नवी दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) आंदोलनाचे लोण आता राजकीय वर्तुळात पसरलं आहे.

20 जुलैच्या संसद मोर्चावर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी काल पंतप्रधान निवासस्थानाकडे मोर्चा काढला.

मग तिथून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, आणि छत्रसाल स्टेडियममध्ये त्यांना ठेवलं. तिथून राहुल गांधींनी एक व्हीडिओ जारी करत पंतप्रधान मोदींकडे काही मागण्या केल्या...

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)