डॉ. सुभाष साळुंखे मुलाखत : आदिवासी आश्रमशाळांची दुरवस्था कोणामुळे झाली?
डॉ. सुभाष साळुंखे मुलाखत : आदिवासी आश्रमशाळांची दुरवस्था कोणामुळे झाली?
Published
त्यानंतर आदिवासी आश्रम शाळांच्या दुरावस्थेविषयी चर्चा सुरु झाली. मात्र ही दुरावस्था का झाली? याला जबाबदार कोण? यावर बीबीसीच्या प्राची प्रतिभा शिरीष यांनी आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्याशी संवाद साधला आहे.