रॉकेट्री: नंबी नारायणन या इस्रो शास्त्रज्ञाच्या आयुष्याची खरी गोष्ट | सोपी गोष्ट 636

व्हीडिओ कॅप्शन, रॉकेट्री: नंबी नारायणन या इस्रो शास्त्रज्ञाच्या आयुष्याची खरी गोष्ट | सोपी गोष्ट 636
Published

आर माधवन आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका असलेला रॉकेट्री सिनेमा सध्या गाजतोय. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर तो बेतलेला आहे. ही कहाणी खरंच थरारक आहे.

रॉकेट तंत्रज्ञान परस्पर पाकिस्तानला विकल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. देशाने त्यांच्यावर गद्दारीचा आरोप केला. पण शेवटी गुन्हे अन्वेषण विभागाने चार वर्षांनी त्यांना क्लीनचिट दिली.

आता आपल्याविरोधात बनावट कट रचणाऱ्यांचा तपास व्हावा अशी नारायणन यांची इच्छा आहे. त्यांचं हे सिनेमालाही लाजवेल असं कथानक समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - सौतिक बिस्वास

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)