सूर्याच्या तापमानाचं 'ते' गूढ अखेर भारताच्या सौर मोहिमेने उलगडलं - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, सूर्याच्या ऊर्जेचं 'ते' गूढ अखेर भारताच्या सौर मोहिमेने उलगडलं | सोपी गोष्ट
सूर्याच्या तापमानाचं 'ते' गूढ अखेर भारताच्या सौर मोहिमेने उलगडलं - सोपी गोष्ट
Published

सूर्यावरचं तापमान आहे सुमारे दीड कोटी डिग्री सेल्सियस!

पण तुम्हाला माहितीये, हे तापमान सूर्यावर सगळीकडे सारखं नाहीये. आणि याच तापमानाबद्दलचं एक मोठं गूढ भारताच्या आदित्य L-1 मिशनमुळे उलगडलं आहे.

काय आहे हे गूढ? आणि काय आहे हा शोध? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

  • वृत्तांकन- गीता पांडे
  • लेखन आणि निवेदन - गुलशनकुमार वनकर
  • एडिटिंग - निलेश भोसले