धगधगत्या ज्वालामुखीत जेव्हा ‘ते’ लाव्हा गोळा करायला गेले

व्हीडिओ कॅप्शन, धगधगत्या ज्वालामुखीत जेव्हा ‘ते’ लाव्हा गोळा करायला गेले
धगधगत्या ज्वालामुखीत जेव्हा ‘ते’ लाव्हा गोळा करायला गेले
Published

हवाई बेटांवर असलेल्या किलोवेय ज्वालामुखीचा 10 सप्टेंबर रोजी उद्रेक झाला.

2023 वर्षात तिसऱ्यांदा या पठारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे हा जगातल्या सर्वांत जास्त सक्रीय ज्वालामुखींपैकी एक आहे.

पाहा अमेरिकन भूगर्भशास्त्र संशोधन संस्था USGSचे शास्त्रज्ञ या ज्वालामुखीच्या अगदी जवळ जाऊन त्याचा लाव्हा गोळा का करत आहेत?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)