आशा भोसले आणि सुधीर फडके यांची गाणी का गाजली? - श्रीधर फडके मुलाखत
आशा भोसले आणि सुधीर फडके यांची गाणी का गाजली? - श्रीधर फडके मुलाखत
12 एप्रिल 2026 दिवशी गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय. आशा भोसलेंची सहकारी संगीतकार श्रीधर फडके यांनी या निमित्ताने बीबीसी मराठीसोबत संवाद साधला आहे. यात त्यांनी आशाजींसोबतच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. यासाठी पाहा संपूर्ण मुलाखत
- मुलाखत - मयुरेश कोण्णूर
- शुट आणि एडिट - शरद बढे