'त्याला खुर्ची सोडावीच लागेल'; क्रॉक्रोच जनता पार्टी आंदोलनातील मराठी आजी काय म्हणाल्या?
'त्याला खुर्ची सोडावीच लागेल'; क्रॉक्रोच जनता पार्टी आंदोलनातील मराठी आजी काय म्हणाल्या?
Published
मागील काही दिवसांपासुन दिल्लीत जंतरमंतरवर क्रॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे.
यात सहभागी होण्यासाठी मालन फासे या महाराष्ट्रातील सांगली येथून दिल्लीत आल्या आहेत. याच आजीची ही मुलाखत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)