मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर पीडित कुटुंबांसमोर कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत? ग्राऊंड रिपोर्ट

व्हीडिओ कॅप्शन, ग्राऊंड रिपोर्ट : मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर पीडित कुटुंबांसमोर कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत?
मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर पीडित कुटुंबांसमोर कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत? ग्राऊंड रिपोर्ट
Published

पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे 8 जुलै रोजी कचऱ्याचा डोंगर कोसळून नऊ जणांचा जीव गेला. त्यामध्ये अश्विनी गायकवाड यांचे पती राहुल गायकवाडही होते.

ढिगाऱ्याखालून कोणत्याही क्षणी राहुल बाहेर येतील असा विश्वास असणाऱ्या अश्विनी यांनी राहुल यांचा मृतदेह चार दिवसांनी घरी नेला.

मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर पीडित कुटुंबांसमोर कोणते प्रश्न निर्माण झाले आहेत?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)