खड्डेमुक्त महाराष्ट्र नेमका कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यांची दुर्दशा
खड्डेमुक्त महाराष्ट्र नेमका कुठे आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यांची दुर्दशा
Published
खड्ड्यांमुळे झालेल्या रस्ते अपघातांमध्ये महाराष्ट्रात 2020 ते 2024 या 5 वर्षांत 129 जणांचा मृत्यू झालाय.
महाराष्ट्रात रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा अनेकदा झाली. पण छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात आणि छत्रपती संभाजीनगर शहरात प्रवास करताना प्रश्न पडतो खड्डेमुक्त महाराष्ट्र नेमका कुठे आहे? असा प्रश्न पडतो.
याबाबत बीबीसी मराठीने केलेला ग्राऊंड रिपोर्ट.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
शूट – किरण साकळे
एडिट – शरद बढे



