राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका डॉ. कविता गिते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांचा कोयता कसा सोडवला?

व्हीडिओ कॅप्शन, ग्राऊंड रिपोर्ट - मुलांचा कोयता सोडवणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका डॉ. कविता गिते
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका डॉ. कविता गिते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांचा कोयता कसा सोडवला?
Published

बीडच्या केजमधील साने गुरुजी निवासी विद्यालयाची जबाबदारी कविता गित्तेंवर आहे. त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.

ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडला ओळखलं जातं. दरवर्षी लाखो लोक ऊसतोडणीसाठी बीडमधून देशभरात स्थलांतर करतात. अशा भागातील मुलांच्या शिक्षणसाठी कविता गित्तेंनी केलेलं काम महत्वाचं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)