अभिजीत दिपके धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, पंतप्रधान मोदींबाबत केलं असं वक्तव्य
अभिजीत दिपके धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, पंतप्रधान मोदींबाबत केलं असं वक्तव्य
Published
केंद्र सरकारशी चर्चेनंतरही कॉक्रोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.
बीबीसी मराठीशी बोलताना अभिजीत दीपके यांनी या मागणीचा पुनरुच्चार करतानाच पुढेही विविध मुद्द्यांवर आंदोलन सुरू ठेवण्याचं म्हटलं.
तसेच इंटरनेट बंद करणे, जॅमर लावणे या गोष्टी करू नका हे जंतर मंतर आहे पाकिस्तानची सीमा नाही असाही टोला लगावला. विनायक होगाडे यांनी साधलेला संवाद.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन






