आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचा निर्धार

व्हीडिओ कॅप्शन, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचा निर्धार
Published

वडिलांनी आत्महत्या केली, तेव्हा मला फारसं कळंत नव्हतं. आमच्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. नववीत शिकत असलेली संजीवनी गाढे सांगत होती.